'ऊँची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बन्द है'चे भाषांतर 'ते प्रेम आता आटले'च्या चालीवर म्हणायला कसेसेच वाटते. गाण्याचा मूड पूर्णपणे बदलतो.

बाकी चालू द्या.