'ते प्रेम आता आटले'च्या चालीवर म्हणायला कसेसेच वाटते

 

मग 'चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले' ह्या चालीत म्हणा.  वृत्त तेच आहे

गालगागा गालगागा गालगागा गालगा