फ्लाईट क्रू चे सौजन्य यथा-तथाच होते,

ह्याचाशी मी १००% सहमत आहे. शिवाय जेव्हा जेव्हा मी पॅरिसच्या विमानतळावर पुढच्या विमानाची  वाट पाहत थांबले होते तेव्हा तेव्हा ती सकाळची वेळ होती आणि विमानतळाच्या इमारतीची रचना अशी आहे की कुठेही बसले तरी चढत्या उन्हाचा त्रास होत होता. असो. शिवाय काउंटरपाशी कोंडाळं वगैरे मायदेशाची आठवण करून देणारा सावळा गोंधळही होता.