डोक्याबर चांदोबा आणि गंगा
जटाधारी देवाचे नाव सांगा

हातात कमंडलू दिसतो छान
नागोबाच्या फण्याने झाकली मान

शंख डमरू त्रिशूळ लांब
बल्कले नेसतो भोळा सांब

ही पूर्ण आहे की नाही माहीत नाही पण मला एवढीच मिळाली.
 
(सौजन्य:  माझी बहीण, जिला बालक मंदिरात जाणारी नात आहे!)