'नेतामह प्रेषितभ्रमर निश्रयण' म्हणायला छान वाटते. एखाद्या तिरपागड्या ('क्रिप्टिक') शब्दकोड्यासाठी सूचक ('क्लू') म्हणून खपून जायला प्रत्यवाय नसावा.