शीर्षक :

भवन तव उत्तुंग आहे ...

ध्रुवपद :

भवन तव उत्तुंग आहे आणि अवरत उद्वहन
मी कसा येणार पर्युत्सुक जरी झालेय मन ।ध्रु।

प्रशासक कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.