प्रभंजनपंत,
उद्वहन की उद्वाहन? योग्य शब्द कुठला
उद्वहन म्हणजे उचलून वर नेण्याचे काम. उद्वाहन म्हणजे जे वाहन आपल्याला उचलून वर नेते ते.
उद्वाहन बंद केले की उद्वहन चालू करता येते. उद्वहन थांबले की उद्वाहन उघडता येते
येथे काय बंद आहे? काय उघडे आहे? आता तुम्हीच सांगा बरे कोणता शब्द येथे योग्य आहे?