जसे तु म्हणालास "एक न उलघडलेले कोडे" तसेच आहे हे सगळे....कधी कधी आपणच समोरच्या व्यक्तिच्या मनात आपल्या प्रतिमा तयर करित असतो.... म्हणजे बघ ना.... आपले इम्प्रेशन पडावे म्हणून एखदा व्यक्ती त्यच्य मुळ व्रुत्तिच्या अगदी विरुध वगतो.... आणी समोरच्या वर आपली छाप पडतो..."एकाच व्यक्तीबद्दल प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं" अगदी मान्य.... पन त्य व्यक्तिचे प्रत्येका वरचे इम्प्रेशन तसेच आसेल तर....हे सरे न उलघडलेले कोड आहे... आणी त्यातच त्याचे उत्तर सुद्धा..... मस्त लिहिलेस मित्रा...