आली घृणा मलाही माझीच एवढी की
माझ्याकडून गेला वाळीत टाकलो मी

येथे मी ... टाकलो गेला .. अशी रचना झालेली आहे. आपण ... टाकला गेलो... असे म्हणत असल्याने ती टाळली असती तर बरे झाले असते असे मनात आले. क्षमस्व.