नीलहंस, उत्तम समस्येबद्दल धन्यवाद!
सर्वांच्याच समस्यापूर्ती छान जमल्यात.
अंधार झाला जगतात साऱ्या
कोणी कुठेही लपतो कसाही
तो सुर्य कोणा दिसणार नाही
आता कुणाला कळणार नाही
--प्रेक्षक