गंमत आहे? मुखपृष्ठाबद्दलचा उल्लेख वाचून जालावर शोध घेतला असता, पेंग्वीन बूक्स (युके) ने प्रकशित केलेले व्हेरोनिका हेन्री या लेखिकेचे याच नावाचे हे पुस्तक सापडले. त्याचेही मुखपृष्ट चांगले आहे.

हे पुस्तक जालावर किती किमतीला मिळते आहे हे पाहताना (११३ रुपये पाठवणीखर्चासकट) पुन्हा याच नावाची ५ ते ६ पुस्तकं सापडली!