प्रिय, दि.व.सा.,
गाण्याबद्दल आणि त्या गाण्याच्या उपलब्धतेच्या माहितीबद्दल तुमचे हार्दिक आभार मानतो.
धन्यवाद. असाच लोभ असावा.
पुनः श्च धन्यवाद...
(अवांतरः तुमच्या पूर्ण नावाची आद्याक्षरे मला फार आवडली..
माहितीसाठी म्हणून इथे उद्धृत करायला हरकत नाही, माझे आणखी दोन मित्र आहेत त्यांची नावे येणेप्रमाणेः
महेश दत्तात्रेय तळेकर-म्हणजे-मदत
अभिजीत सुभाष देशपांडे-म्हणजे-असुदे)
आपला
कृष्णकुमार द. जोशी