उत्तर नेमके ओळखलेत.
अभिनंदन आणि धन्यवाद. (पेपर फार उशीरा दिलात. पेपरची घंटा होऊन गेली )
सर्व चांगली गाणी संपली का हो
हा हा तसे नाही. प्रत्येक गाणे हे भाषांतराला (आणि ओळखणाऱ्याला ) आव्हानच असते की.