कळसुबाईच शिखर म्हणजे गिर्यारोहकांसाठी आनंदाची पर्वणीच आणि त्यातल्या त्यात तुम्ही नळीच्या रस्त्याने गेलात म्हणाल्यावर मग काय?,
सहलीतील छायाचित्र देखिल छान आली आहेत. एकंदर काय वर्णन देखिल सुरेख . आवडले.