स्पष्टच बोलायचं झालं तर "काय वाट्टेल ते लिहिलय". मेंदू काय नाभी काय आत्मविश्वास काय कशाचाही संबंध कशालाही  जोडलाय. बादरायण संबंध सुद्धा म्हणता येत नाही. कारण तेवढाही कशाचा कशाला संदर्भ नाही. फारतर वडाची साल पिंपळाला म्हणता येऊ शकेल. पु. बऱ्या ले. शु.