केवळ अप्रतिम !!

काहीतरी ट-ला ट जोडून हिंदी उर्दू शब्द लयीत म्हणणे म्हणजे शेर नव्हे..... तर त्यामागचे भावविश्व तेवढ्याच ताकदीने पोहोचवणे महत्त्वाचे आहे

धन्यवाद... सर्वच लेखनमाला चांगली आहे परंतु मला सर्वात भावलेले एक - खिलौने नही चलते - ला १०० मार्क्स !!

असेच लिहित रहा, आम्ही वाचात राहु... शहाणे करून सोडावे सकळ जन...

पुलेशू

आशुतोष दीक्षित.