>स्पष्टच बोलायचं झालं तर "काय वाट्टेल ते लिहिलय". मेंदू काय नाभी काय आत्मविश्वास काय कशाचाही संबंध कशालाही जोडलाय. बादरायण संबंध सुद्धा म्हणता येत नाही. कारण तेवढाही कशाचा कशाला संदर्भ नाही. फारतर वडाची साल पिंपळाला म्हणता येऊ शकेल
>मुद्देसूद व छान लिखाण.
>अतिशय सुंदर लेख. पुन्हा पुन्हा वाचून मनन करण्यासारखा. धन्यवाद
= नाभीशी मूल जन्मापूर्वी जोडलेलं असतं आणि शरीराचं ते शक्तीस्थान आहे. मानवी मूलाचं संगोपन हे ‘हेड ट्रेनिंग’ आहे त्यामुळे आपण मेंदू हेच सर्वस्व समजतो. जेव्हा आपण स्वस्थ असतो तेव्हा आपला श्वास नाभीपर्यंत पोहोचतो किंवा जेव्हा श्वास नाभीपर्यंत पोहोचतो तेव्हा आपण स्वस्थ होतो म्हणून दीर्घश्वसनाला महत्त्वंय.
शारीरिक दृष्टीनं साक्षात्कार म्हणजे जाणीवेचा सर्व प्रवास नाभी (साधारण ओटीपोटाच्या मध्यभागी असलेला बिंदू) ते सहस्त्रार (टॉप ऑफ द हेड) आणि मग आकाश असा आहे.
मला वाटतं पहिल्या प्रतिसादाला इतकं उत्तर पुरेसं आहे
बाकी दोन प्रतिसादांकरता मन:पूर्वक धन्यवाद!
संजय