राधिका,
'सर्जन' हा माझ्या मते इंग्रजी शब्द आहे त्यामुळे 'सर्जनशीलता' हा शब्द मराठी संभवत नाही.
'सृजन' म्हणजे क्रिएटीव्ह = 'कल्पक' आणि 'सृजनशीलता' म्हणजे क्रिएटीव्हीटी = 'कल्पकता''सर्जनशीलता' हा शब्द 'सृजनशीलता' या शब्दाचे भ्रष्ट रूप असावे.