काही माणसाना - अकाली मरण ( आजाराने) वा अपघाताने वा  येते. याची काय कारणे असावीत? जर निराकार एकच आहे तर वेगवेगळ्या देहांचे वेगवेगळे भोग का? धन्यवाद. जर ते पूर्वनियोजित असतिल तर माणसाच्या हातात काय आहे?