समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
पाठींबा असणे आणि नसणे ह्याचा परीणाम कार्यालयीन काम करताना घेतला आहे. जेंव्हा पाठींबा होता, तेंव्हा आत्मविश्वास खुप होता आणि काम करताना आनंद वाटत होता. जेंव्हा काही कारणांनी (कार्यालयीन पोलिटिक्स) पाठींबा काढून मुद्दाम त्रास देणे सुरू झाले तेंव्हा आत्मविश्वासावर खुप ऋण परीणाम झाला . अशा वेळेस , जेंव्हा परिस्थिती आपल्या विरोधात आहे , तेंव्हा आत्मविश्वास कसा परत मिळवावा? कारण तिथे टिकून राहणे अत्यावश्यक असते .
आपला आत्मविश्वास दुसऱ्यावर अवलंबून नसणे कसे साध्य करायचे ?