म्हणजे प्रत्यक्ष पडद्यावरचे गाणे तर बिभत्स आहेच, पण पार्श्वगायनातही अनू मलिक जे काही अंग विक्षेप आणि चेहेरे करतो तेही पाहून मळमळल्या सारखे होते!