अस्तित्वाच्या त्रिमिती घटना आणि प्रसंगांचा वेध घेण्याऐवजी आध्यात्म, 'निराकार' म्हणजे अस्तित्वाची चतुर्थमिती किंवा त्याच्या एक आणि एकच असलेल्या पडद्याचा वेध घेतं. एकदा या पडद्याचा उलगडा झाला की घटना आणि प्रसंग लीलया हाताळता येतात कारण तुम्हाला अपरिवर्तनीय परिमाण गवसलेलं असतं!

संजय