लिहिलेलं अगदी बरोबर आहे. आपलं महत्त्व या परीक्षांवर अवलंबून असतं. कितीतरी न आवडणाऱ्या तुलना केल्या जातातआणि किती केलं तरी "अपेशी" म्हणून शिक्का मारला जातोच . मला तरी लिहिलेलं पटलं. पु̮̮. ले. शु.