गाणे अगदीच क्षुद्र आहे
गाणे तर बिभत्स आहेच
तुमचे म्हणणे समजले. पण त्याचे असे भाषांतर करणे हेही आव्हानच आहे नाही का? यावेळी नवा प्रयोग करून बघितला
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.