"माझं लेखन दुर्बोधही नाही आणि असंगत असणं तर शक्यच नाही!"
"अहं" कुणालाच चुकत नाही आणि कुणाचाच सुटत नाही. कितीही मोठमोठे लेख लिहिले तरी. असो!!! :)
बाकी लेखाबद्दलचं मत अजिबात बदललेलं नाही कारण श्वास नाभीपर्यंत कसा पोचवायचा हे काही कळालं नाही. माझा श्वास फुफ्फुसापर्यंतच जातो. आणि जाणीव ही नाभीत कशी काय असते बुवा??? माझ्या अंदाजानुसार जाणीव ही मेंदूचीच एक क्रिया आहे. बाकी पु. बऱ्या ले. शु. आहेतच.