कर्मधर्मसंयोगाने माझ्या पुढील भारत भेटीमध्ये डेल्टा - एअर फ्रांस चे तिकीट मिळाले आहे. बघूया काही सुधारणा झाली आहे का? पूर्वानुभव 'उत्तम' असल्याने फारश्या अपेक्षा नाहीतच.