> समजा मेंदूने काम करायचे बंद केले तर तुमच्या खांद्यावर हात ठेवलेला समजेल काय?
= मेंदूची जाणीव कुणाला होते? मेंदूची जाणीव होणारा मेंदूपेक्षा वेगळा आहे, तो सर्वांचा एक आहे आणि ही चर्चा त्याची आहे. संपूर्ण शरीराची (मेंदूसहित) जाणीव होणाऱ्या विदेहाबद्दल मी लिहीतोयं.
>"तुमच्या" लेखमालेतील या अनपेक्षित व्यत्ययाबद्दल क्षमस्व.
= व्यत्यय दोन कारणांनी येतो उपरोध (बरं!!! ) आणि शब्दच्छल ( प्रत्येक वाक्यावाक्याला (की शब्दाशब्दाला? उदा. सघन मानसिकता) मतभेद होतील). प्रामाणिक विचारणेनं व्यत्यय येत नाही, सर्वांना आकाशाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळू शकतो . पुनश्च धन्यवाद.