पावभाजी.. नवीन प्रे. प्रभाकर पेठकर 
पावभाजीच्या चवीत उकडलेल्या बटाट्याचे योगदान फार मोठे असते. उकडलेल्या बटाट्याची चव आणि शिळे वरण + परतलेला लसूण + फोडणीतील कढीलींब ह्यांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक पडेल. त्या साठी पाककृती करूनच पाहायला हवी असे नाही. तसेही, आपल्या पाककृतीला कोणी नांवे ठेवत नसून आपण आपल्या पाककृतीला जे नांव दिले आहे त्याला काही सदस्यांनी नापसंती दर्शविली आहे.

-----------> प्रभाकर जी.. इतक्या झटपट मी हि भाजी केली होती माझ्या कडे जे साहित्य होते त्या मधे.... बटाटे उकडत बसले असते. तर माझ्या घरातील सर्व कामावर निघून गेले असते... अचानक मला जे सुचले ते मी केले.. पाव घरात शिल्लक होते.. आणि वरण .... मी बरेचदा प्लॉनिंग करून पदार्थ बनवित नाहि.. किचन मध्ये गेले कि जसे मन म्हणते करत जाते... तसाच हा अचानक झालेला मेनु... नापसंती दर्शविली मान्य मग मी त्यांना उत्तर दिले फक्त.... तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.....

सर्वसामान्यपणे पावभाजीत ठेचलेला लसूण आणि कढीलिंब घालत नाहीत. तसेच, तेलाचा वापरही करीत नाहीत. असो
-----> आणि असा काही नियम नसतो कि पावभाजी मध्येहेचघालावे आणि तेच..आणि हि टिपिकल पावभाजी नाही सर.
मला नाविन्यपुर्ण बदल करायला आवडतात जर तो पदार्थाची चव वाढत असेल तर. हा माझे नाव देण्याचे चुकले ह्या भाजीला.. पुढच्या वेळी लक्शात ठेवीन... मी कोणाच्याही रेसिपी ला नावे ठेवित नाहि.. कारण मला माहिते किती उत्साहाने ती पोस्ट केलेली असते ज्यांने केली त्यांनी. तुमची ही रेसिपी चांगलीच असेल.. मी अनेक वाचल्या आहेत तुमच्या रेसिपिज.....