तुम्ही करून पाहिलित यातच सर्व मिळाले मला... तुम्ही खुप छान मांडले आहे तुमचे मत आणि मी सहमत आहे तुमच्या मताशी.... हो नाव ह्या रेसिपीला वेगळ दिल हवं होत. खुप घाइत पोस्ट केली मी... वेळ नाही मिळत मला.. आणि मला फोटो टाकायचाच असतो. त्या मुळे..
इच्छा खुप असते पोस्ट करायची. पण जमून येत नाहि... फोटो टाकण्याच्या हट्टापायी ... धन्यवाद!!