आयुष्य घेतले मी देवाकडून उसने
मग मालकी तयावर मी दाखवू कशाला?
देऊन लाख जखमा गेली कधी न कळले
खपली निघेल! तिजला मी आठवू कशाला?
- हे शेर आवडले.