श्री प्रभाकर,
माझी एक वहिनी असाच साबुदाणा वडा करते. मी खूप वर्षापूर्वी खाल्लेला आहे. छान लागतो. ती राजगिरा/वऱ्याचे तांदुळ घालते? ते माहित नाही. विचारेन. तसेही करुन पाहायला हवे.
साबुदाणा वड्याच्या बनवलेल्या मिश्रणामधे शिंगाड्याचे पीठ घालून छोटी भजी करतात, ती पण अप्रतिम लागतात.
रोहिणी