आपण दिलेला सल्ला मला भविष्यात जरूर उपयोगी पडेल.

मी ज्या विशिष्ट सन्स्थेकडे कर्ज मागायला गेलो होतो तिथे ही सगळी  सगळी कागदपत्रे मागण्यात आली होती.

व्यवसाय आराखडा आणि ही कागद-पत्रे दिल्याशिवाय कर्ज प्रकरणाचा विचार केला जात नाही.