छे हो..! इतकं काही वाटून घेऊ नका. मला सुद्धा हा शब्द खटकत होताच. पण पर्यायाबद्दल काही विचार केला नव्हता. जसं खाली प्रतिसादात म्हटलं आहे, की मेथीदाणे घालून केला म्हणून (खरं तर मूळ कैरीचाच, चवदार - मेथांबा!) - पेरू मेथी - म्हणू हवं तर!

किंवा 'पेरुचे पंचामृत'ही कदाचित ठीक वाटेल का म्हणायला?