पेरूचे पंचामृत असाही एक पदार्थ आहे नं? त्यात चिंचेचा कोळ घालतात असे वाटते. असो.
मी हल्लीच एका मैत्रिणीकडे पेरूचा मेथांबा खाल्ला. चांगला लागला. आंब्याच्या मेथांब्याची चव आंबटगोड अशी छान लागते. पेरूच्या मेथांब्यात आंबटपणासाठी मैत्रिणीने थोडे लिंबू पिळले होते.