माफ करा, पण संस्कृत शब्दकोशात निश्रयणी मिळाला नाही.
अमरकोशात निश्रेणिः सापडला.
आरोहणं स्यात् सोपानं निश्रेणिः तु अधिरोहिणी ।.. अमरकोश(२.२.१८)
आरोहण, सोपान, निश्रेणि(णी), अधिरोहि(ह)णी यांतले पहिले दोन बिनकठड्याच्या शिडीकरिता आणि उरलेले कठडे असलेल्या जिन्यासाठी आहेत असे 'मणिप्रभा' या टीकेत दिले आहे. तरीसुद्धा निश्रयणी हा शब्द अतिशय नावीन्यपूर्ण आहे, असे म्हणायलाच पाहिजे..--- अद्वैतुल्लाखान