आपले लेख आणि प्रश्नांची उत्तरे वाचून असे वाटले की आपण धृतराष्ट्र आहोत आणि तुम्ही  दिव्य दृष्टी लाभलेले संजय आहात. असो.
सर्व शंकांचे समाधान झाले असे म्हणता येणार नाही, परंतु तुकडे जोडून चित्र तयार करण्याचा उद्योग चालू आहे.
धन्यवाद,
मन्दार