पण आजही मी जेव्हाही त्या चौकातून जातो तेव्हा तेव्हा माझ्या आयुष्यातला हा राडा मला नेहमी आठवतो. आणि माझ्या चुकांची जाणीव मला करून देतो.

हे फार महत्त्वाचे वाक्य आहे. हे सांगण्यासाठी लेख लिहिला आहे असे वाटते.
लेखनात प्रामाणिकपणा आहे.
चांगले लेखन वाटले.