हे जाणून घेण्याची गरज अथवा उत्सुकता नेमकी कोणाला आहे? किंवा हे जाणून घेण्याचे काही कारण?

नाही म्हणजे, महात्म्याने सांगितले तेव्हा आम्ही ऐकून घेतले. त्याबद्दल त्या महात्म्याला (त्याने सांगण्याची काहीही गरज नसूनसुद्धा) मानलेही. पण म्हणून कोणाही रामा-कृष्णा-‌हरीनेसुद्धा उठावे नि सांगत सुटावे?