एरवी आपापली प्रौढी वैभव दाखवणारे अनेक अनुभव वाचायला मिळतात. स्वतःच्या चुका सांगणारे थोडेच.

अनुभव आवडला असे म्हणणार नाही पण लेखन आवडले.