सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद. लेख लिहिण्याचे मुख्य कारण मन मोकळे करणे हेच होते. हे माझे आत्मचरित्र आजिबात नाही.राहिला प्रश्न मी हे सगळं का सांगतोय याचा. तर मनोगत यासाठीच आहे. नाही का ??