बतोफीका - कथा संपलेली आहे :-) विनयला पुढे काय होणार हे माहित नाही म्हणूनच त्यां च आयुष्य अधांतरी आहे असं दाखवलं आहे. तसं तर सवितालाही माहित नाही की ती डिरेक्टर होईल की नाही..... तशा अर्थी दोघांचही जीवन अंधातरी आहे.