सविताने अमेरिकेत एम. एस. केल्यावर तिला नोकरी मिळाली. विनयनेही नोकरीच्या शोधात वेळ वाया घालवण्याऐवजी एम. एस. केले असते तर त्याला नोकरी लागली असती आणि ही कुचंबणा टळली असती. सविताच्या एम. बी. ए. पेक्षा हे जास्त महत्त्वाचे वाटते.
(आधीच्या प्रतिसादातील टंकन/व्याकरणदोषांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.)
विनायक