अगदी खरं आहे पण आपण विनयच्या परिस्थितीतून जात असतो तर, असा विचार केला तर उत्तर वेगळं मिळतं. जो माणूस कमवतच नाही त्याला एम. एस. साठी बायकोचाच आधार घ्यावा लागणार, आधीच तो तिच्या पैशावर जगतो आहे आणि अशी परिस्थिती आहे. माझ्या मते एकदा का त्याला नोकरी लागली की तो आपलं कर्तुत्व सिद्ध करेल. कदाचित सविता तेव्हा डिरेक्टर झालीही असेल आणि त्याला नोकरी लागली तरी त्याच्या पडखाऊ स्वभावामुळे हे असंच चालू राहिल. स्वभावाला औषध नाही म्हणतातच ना.