जाऊ द्या.. कोणाला कारणे हवी आहेत म्हणून कोण इथे लेखन करत असेल असं वाटत नाही बुवा .. (आपल्या बद्दल माहित नाही ).
लेखन करायच्या कारणापेक्षा लेखनावर चर्चा होऊ द्या कि .. 
काय राव तुम्ही .. ह्या ..