गंगाधरसुतजी,
सभासदांसाठी काव्यवाचन स्पर्धा असते. सदस्य नसणाऱ्या कवींसाठी इतर दोन स्पर्धा असतात त्यांचा कार्यक्रम मी पुर्वी दिला होता. त्या स्पर्धांचा आता निकालही जवळजवळ हाती आला आहे. क्षमस्व. 
आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात तर खुप आनंद होईल. धन्यवाद.