रणजीतजी - या लेखांमध्ये सैन्यातील शिस्त, कणखरपणा निर्माण करणारी निरंतर प्रक्रिया, जगण्याचे साधे - सोपे पण परिणामकारक तत्त्वज्ञान, व आपल्या प्रिय व्यक्तींबरोबरच्या पत्रव्यवहारातून जाणवणारा भावनिक ओलावा व आजकालच्या काळातील कृत्रिम संवादाची माध्यमे यावर एकाच वेळी पण किती सहजपणे पण तरीही वाचकाच्या अंतर्मनाचा ठाव घेणारे भाष्य आपण केलेले आहे.

याबाबत आपले मनापासून आभार व पुढील लेखनकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

इतर वाचकांना आवाहन -प्रस्तुत लेखमाला विद्यार्थीदशेत असणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोचवावी.