सुरेख लेखन केले आहे. पिटी परेडची जी माहिती सांगितली ती अतिशय उत्तम लिहिली आहे, आपले जवान जी व्यायामासाटी जी मेहनत घेतात त्यामुळेच आपल्या देशाचे संरक्षण होत आहे.