उशा पायथ्याला किती संपदा! पणखरी चैन आलिंगनी लाभते रेमशाली जळू दे मला काय त्याचे?तुझ्या प्रेमज्योतीत तेजाळते रे