गझल आवडली.

पदोपदी अपमान सोसला प्रतारणेचे जीवन जगले
पुन्हा शिळा कर श्रीरामा मी शाप मागते जाता जाता

स्त्रीमुक्तीच्या बाष्कळ गप्पा ऐकत ऐकत जीवन सरले
एरंडाच्या गुर्‍हाळास मी लाथ मारते जाता जाता...
- वा वा.