चांगली कविता, निशिकांत.

मरणानंतर सर्व संपते तरी भ्रमांचे ओझे आपण वृथा पेलतो
अमर असूनी मृतात्म्यासही श्राद्ध उरकता खुशी मिळावी आश्चर्यच ना!
 

या ओळी विशेष आवडल्या.

जरा वृत्तांचा व मीटरचा अधिक अभ्यास केला तर अधिक आवडेल!